मकरसंक्रांतीविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती ऐका ‘देशपांडे पंचांगकर्ते’ पं.गौरव देशपांडे यांचेकडून—

*या व्हिडिओ मधे आपण ऐकू शकाल-*
1. मकरसंक्रांत नक्की कधी ?
2. मकरसंक्रांतीचा पुण्यकाळ कोणता व पुण्यकाळात नक्की काय करावे दान ?
3. सुवासिनी तसेच नववधूने हा सण कसा करावा साजरा ?
4. संक्रांती पुण्यकाळात वर्ज्य करावयाच्या गोष्टी ?
5. जन्मनक्षत्रपरत्वे संक्रांतीचे फळ प्रत्येक व्यक्तीस आहे तरी कसे ? इत्यादी बरेच काही…..

व्हिडिओ बघण्यासाठी खालील युट्यूब लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/aeog9W0fm44

*©️पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे(पुणे)*

Leave a Reply

Your email address will not be published.