shankar

कर्जमुक्ती आणि अर्थ प्राप्तीसाठी भौम [मंगळ] प्रदोष – मंगळवार, २७ फेब्रुवारी २०१८

भौम हे मंगळाचे मूळ नाव होय. भूमी म्हणजे पृथ्वी चा पुत्र म्हणून त्याला भौम असे नाव आहे. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष अशी संज्ञा आहे . भौम प्रदोष  हे व्रत अर्थ प्राप्ति व कर्जमुक्ती साठी केले जाते. तस...