पुत्रदा एकादशी कथा व एकादशी व्रताचे महत्त्व : १३ जानेवारी २०२२ Mandar Sant January 12, 2022 दिनविशेष पौष शुक्लपक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्मराजा ! आता तुला पुत्रदा एकादशीव्रताचे माहात्म्य सांगतो ते ऐक.पूर्वी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो म...