आमलकी एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०२ मार्च २०२३
फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात
आमलकी एकादशी कथा १
धर्मराजाने श्रीकृष्णाच्या मुखातून सुरस व पावन अशा एकादशी माहात्माच्या २२ कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला की, "ह...