अक्षय्य तृतीया – दि. 19/20 एप्रिल 2026 Mandar Sant April 19, 2026 दिनविशेष वैशाख शुक्ल तृतीयेला "अक्षयतृतीया " असे नामाभिमान आहे, हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो.यादिवशी केलेले दान अक्षय्य फल देणारे असते, अशी श्रद्धा पुरातन काळापासून आहे. अक्षय्य तृतीया हा काहींच्...