अथातो मुंजजिज्ञासा – मयुरेश उमाकांत डंके
“अथातो मुंजजिज्ञासा”
===============
काही दिवसांपूर्वीच मुंज आणि तिची वस्तुस्थिती यावरचा लेख वाचला. लेखकाचं नाव दुर्दैवानं लक्षात नाही. पण आशय लक्षात आला. मुद्दे महत्वाचेच आहेत. पण परिस्थिती सुधारणं गरजेचं ...