कामिका एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०४ ऑगस्ट २०२१
आषाढ कृष्णपक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्मराजा ! आता तुला कामिका एकादशी माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी अयोध्येत सूर्यवंशातील अंबरीष नांवाचा राजा राज्...