Amazon वर किराणा सामान खरेदी करा आणि भरघोस सवलती मिळवा:
प्रत्येक महिन्याच्या दिनांक 1 आणि 2 ला amazon कडून किराणा खरेदी केलीत तर
तुम्ही amazon वरून आजपर्यंत बरंच काही खरेदी केलं असेलच, नसेल तर आजपासून सुरुवात करू शकता
तर amazon वर discount कसा मिळवायचा !
दोन पद्धती आहेत
1 Amazon Pay हा पर्याय वापरून
2 ICICI Bank offer वापरून
आता अटींबद्दल पाहू…
1.तुम्ही amazon prime मध्ये ही सुविधा वापरत असाल तर 24 ते 48 तासांत सगळा किराणा जिनसा घरी येतात
तुम्ही amazon prime वापरत नसाल तर मात्र 3 ते 4 दिवसात जिनसा घरी येतात
2. तुमच्याकडे icici bank च debit credit card असेल तर तुम्हाला भरघोस discount मिळेल
Discount कसे मिळेल याचे निकष खालीलप्रमाणे :
3. पण icici card समजा नसेल तरीही तुम्ही amazon pay वरून ₹200 पर्यंत discount मिळवू शकता
4. ह्यासाठी अँप downlod करायची गरज नाही तुम्ही mobile browser वरून पण खरेदी करू शकता
5. त्यासाठी तुमचं amazon वर account असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला discount amount/ vouchers मिळू शकतील
Leave a Reply