IMG-20200514-WA0015

अघोरकष्टोध्दरण स्तोत्रम्

*अघोरकष्टोध्दरण स्तोत्रम्* ची जन्म कथा श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१वा चातुर्मास शके १८३३ (इ.स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुं...