बोडण – ले. प्रद्युम्न गोडबोले Mandar Sant September 18, 2020 कुळाचार आणि कुळधर्म, दिनविशेष ||श्री|| || बोडण || चित्पावन(कोकणस्थ) ब्राह्मण समाजात होणारा वैशिष्ट्यपूर्ण समारंभ म्हणजे बोडण! देवीला अर्पण केलेली ही एकप्रकारची विशेष आराधना आहे. वार्षिक, द्वैवार्षिक,त्रैवार्षिक, पंचवार्षिक किंवा मंगल कार्...