wadi

गुरुद्वादशी उत्सव , श्री क्षेत्र नरसोबावाडी [ १२ नोव्हेंबर २०२० ] ….लेखक : श्रीपाद जोशी ( सोनीकर )

  प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होवून श्री नृसिंह भगवान प्रसन्न झाले , त्यांनी एका क्षणात हिरण्यकश्यपू ला पकडले , आपल्या मांडीवर आडवे पाडून आपली धारदार नखे त्याच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली,...