भाऊबीज : यमतर्पण विधी (संकल्पासह) Mandar Sant October 28, 2019 दिनविशेष अपमृत्यू , अपघात, शनी पीडा टाळणे , आजारपणं न यावीत यासाठी खालील यमतर्पण विधी नरक चतुर्दशीला तसेच यमद्वितीयेला अर्थात भाऊबीजेला करणे अतिशय फायद्याचे असते, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. देवतीर्थावरून तर...