रथसप्तमी – १९ फेब्रुवारी २०२१ Mandar Sant February 18, 2021 दिनविशेष दि १९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी शुक्रवारी माघ शुद्ध सप्तमी ला रथसप्तमी हा सण आहे. या दिवशी श्री आदित्य नारायणा ची पुजा करतात श्रीसुर्य देवाला, श्रीनारायण स्वरूप म्हणजे श्रीविष्णु स्वरूप असे म्हणले आहे. जो नित्य...