surya 2

श्रीसूर्यस्तुति

श्रीसूर्यस्तुति जयाच्या रथा एकची चक्र पाही । नसे भूमि आकाश आधार काही । असे सारथी पांगुळा ज्या रथासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ॥ १ ॥ करी पद्म माथां किरीटी झळाळी ।  प्रभा कुडलांची शरीरा निराळी । पहा ...