lovequote12

प्रेम, वट पौर्णिमा आणि स्त्रीमुक्ती

स्त्री मुक्ती वाल्या काही खुळ्या लोकांची एक दरवर्षी पडणारी पोस्ट असते. ते लक्षात घेवून आधीच ही पोस्ट लिहितो आहे . वट पौर्णिमेला स्त्रियांनी "सात जन्म हाच नवरा मिळून दे " असा वर मागायचा असतो आणि वडाच्या झाडाच...