श्रावण कृष्ण-वार्षिकी संकष्टी चतुर्थी व्रत : १२ ऑगस्ट २०२५ moderator August 11, 2025 दिनविशेष श्रावण कृष्ण संकष्टी चतुर्थी व्रत कथा श्रावण महिनात येणारी वार्षिकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व चतुर्थ्या केल्याचे पुण्य मिळते . चतुर्थी चे उपवास नेहेमीसाठी सुरू करायचे असतील तर ते श्रावणा...