मंडळी,

आम्ही सूर्यसिद्धांतीय देशपांडे गणकप्रवर पंचांगकर्ते श्री Gaurav Deshpande यांचे ) वापरत असल्याने आमच्या दृष्टीने चैत्र प्रतिपदा आज आहे. सकाळी मी पूजेत असेंन त्यामुळे आताच हि पोस्ट लिहितो आहे. या पंचांगाची माहिती Deshpande Panchang च्या फेसबुक पेज वर मिळेल.
.
तुम्हाला सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना पाडव्याच्या व नवीन वर्षाच्या उत्तमोत्तम शुभेच्छा !!

Leave a Reply

Your email address will not be published.