800px-pandavas-2-768x458

द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना  कबूल केल्याप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात  काढावे लागले. आजच्याच तिथीला म्हणजेच कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले.

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published.