tanjawar Shiv-samarth painting

संत रामदास नवमी – रमा गोळवलकर

महाराष्ट्राच्या उज्ज्वल संतांच्या प्रभावळीत संत रामदासांचे वेगळेपणे फार ठसठशीतपणे समोर येते. वाङ्मयीन, सामाजिक आणि राजकीय या तीन अर्थानीच रामदास हे इतरांपेक्षा वेगळे होते असे नव्हे, तर ते ज्या काळात जन्मले आणि ...