मोहिनी एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : २२ मे २०२१
वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्मराजा ! आता तुला मोहिनी एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त देऊन ऐक. एकदा प्रभु रामचंद्रानी वशिष्ठाच...