मोक्षदा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : १४ डिसेंबर २०२१ moderator December 13, 2021 दिनविशेष मार्गशीर्ष शुक्लपक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, "आता तुला मोक्षदा एकादशीव्रताचें माहात्म सांगतो ते ऐक. पूर्वी गोकुळांत वैखानस नावाचा एक राजा सुखाने राज्य करीत होता. त्याची...