इंदिरा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०२ ऑक्टोबर २०२१
भाद्रपद कृष्णपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणाले की "आता तुला इंदिरा एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. " पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत इंद्रसेन नांवाच राजा राज्य करी...