अधिक मासाची आरती Mandar Sant September 18, 2020 स्तोत्र अधिक मासाची आरती जय जय अधिकमास । पुरूषोत्तम नाम । सदभावे व्रत करिता ।लाभतसे पुण्य ।जयदेवजयदेव।धृ। दीन म्हणोनी कृष्णे । उद्धार केला । निजनामे 'पुरूषोत्तम ' । धन्य तुला केला । दाने त्यागे स्नाने । पूजा जप मा...