जगद्-गुरू आद्य शंकराचार्य जयंती – लेखक सुजीत भोगले Mandar Sant May 9, 2019 दिनविशेष आदि शंकराचार्यांची आज जयंती. त्यांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणाम. बौद्ध आणि जैन मताच्या प्रभावाने सत्यसनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी नष्ट करून अद्वैत सिद्धांत पुनः स्थापित करून देवपंचायतन पूजा पद्धती सामान्य...