सफला एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : २६ डिसेंबर २०२४
मार्गशीर्ष कृष्ण एकादशीला सफला एकादशी म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्म राजा ! आता तुला सफला एकादशीचे माहात्म्य सांगतो ते ऐक. पूर्वी चंपावती नगरीमध्ये माहिष्मंत नांवाचा एक राजा राज्य कर...