bal-krishna-wallpaper2

श्रीकृष्ण जन्माष्टमी – १४ ऑगस्ट २०१७

जन्माष्टमी च्या  उपवासाचे महत्त्व : जन्माष्टम्या दिने प्राप्ते, येन भुक्ते द्विजोत्तम :| त्रैलोक्यजनितं पापं  भुक्तं तेन न संशय :| जन्माष्टमी या उपवासाचे अतिशय मोठे महत्त्व आहे. वरील वचनात जो आज उपवास ...