भात आणि मधुमेह ! – ले. डॉ पुष्कर वाघ Mandar Sant November 16, 2019 आरोग्य Ayurlogics by Dr Pushkar Wagh भातुकलीच्या खेळामधली गेल्या वेळची मक्याची गोष्ट सर्वांना आवडली म्हणून या आठवड्यात नवीन गोष्ट. एक होता राजा. एक होती राणी. लग्नाला जेमतेम वर्ष झालेलं. त्यामुळे प्रजेचा प्रश्नच नव्...