शांतिरक्षण व पारमार्थिक कल्याणासाठी सोमप्रदोष व्रत- दि ०९ डिसेंबर २०१९ Mandar Sant December 9, 2019 दिनविशेष 'सोमप्रदोष' हे आनंद, शांतिरक्षणासाठी व पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो. प्रदोष व्रत : "प्रदोष व्रत" म्हणजे प्रत्येक भारत...