वरूथिनी एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०७ मे २०२१ Mandar Sant May 6, 2021 दिनविशेष चैत्र कृष्णपक्षातील एकादशीला वरूथिनी एकादशी म्हणतात. धर्मराजा म्हणाला की, "हे श्रीकृष्णा, वरुथिनी एकादशी व्रताचे माहात्म्य मला श्रवण करण्याची इच्छा आहे तरी ते कृपा करुन सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून भगवान श्...