6 june MS

अपरा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०६ जून २०२१

वैशाख कृष्णपक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. १] अपरा एकादशीची प्रत्यक्ष भगवंताने सांगितलेली कथा ...  श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्मराजा ! आता तुला अपरा एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त ...