maharaj

दत्तबावनी

दत्तबावनी जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१|| हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस. अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२...