दिव्यांची अमावास्या दि. ०८ ऑगस्ट २०२१ – संकलक करुणाकर पुजारी / मंदार संत Mandar Sant August 7, 2021 दिनविशेष 3 आषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही ...