लाडू हवाय? – ले. डॉ. राजस देशपांडे ( न्यूरॉलॉजिस्ट ) Mandar Sant November 25, 2019 चर्चा तो जन्मला तेंव्हाच इतका गुटगुटीत आणि गोड दिसायचा, की सगळे त्याला "लाडू" नावानंच हाक मारायचे. आईवडील अतिशिक्षित आणि दोघांकडेही गूगल असल्यानं त्यांनी सखोल गूगलवाचन करून लाडूला सर्वोत्तम पालक आणि शिक्षण द्यायचा नि...