वैशाखमास कृत्यम् ( ५ मे ते ३ जून २०१९ )
वैशाखमास कृत्यम्
१) वैशाखात नित्य तुळस पूजन केल्यास मनुष्य नारायण स्वरूप होतो, तसेच वैशाखात रोज पिंपळाला पाणी घातल्यास दहा हजार पिढ्यांचा उद्धार होतो.
२) वैशाखात एकभुक्त व्रत केल्यास किर्ती व धन प्राप्त हो...