ऋषिपंचमी व नागदृष्टोद्धरण व्रत - २६ ऑगस्ट २०१७
भाद्रपद शु. पंचमी
===========
भाद्र. शु. पंचमी दिवशी सर्व स्त्रियांनी नदीवर स्नान करून आपल्या घरातील पवित्र जागी ( देवघरात ) हळदीचे चौकोनी मंडळ करावे व त्यावर सप्तर्षींची स्थापना करून गंध, फुले...