वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी ... १२ नोव्हेंबर २०२०
वसुबारस ...
आज वसुबारस आहे. यालाच गोवत्स द्वादशी म्हंटले जाते.
यामध्ये गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.
गाय आपल्या पाडसाला पुरेल इतके दुध देवून अजूनही सात्विक दुध देवून मनुष्यावर उपकार करते.
...