रमा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०१ नोव्हेंबर २०२१
आश्विन कृष्ण पक्षतील एकादशीला रमा एकादशी म्हणतात.
श्रीकृष्ण म्हणाले की, "आता तुला रमा एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक पूर्वी या पृथ्वीवर मुचुकुंद नांवाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. ...