उत्पत्ती एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ३० नोव्हेंबर २०२१
कार्तिक कृष्णपक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशी म्हणतात.
एकादशीचे जन्मकथन ऐकल्यानंतर धर्मराजाने श्रीकृष्णाची प्रार्थना करुन विचारले. की, "हे भगवन् ! कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी कोणत्या नावाने प्रसिद्ध आ...