जिवतीची पूजा – ले. ऋषिकेश वैद्य Mandar Sant July 23, 2022 कुळाचार आणि कुळधर्म, दिनविशेष *जिवतीची पूजा* श्रावण जवळ येत आहे , शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते, अनेकांना माहिती ही नाही हर काय असते, त्यासाठी हा प्रपंच जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ कोण हि...