मंडळी,
हव्या त्या गोष्टी योग्य वेळेत आणि उत्तम किमतीला विकत घेणे यात होणारी बचत दुसऱ्या उत्तम खरेदीसाठी वापरता येते. या वेळा सतत शोधणे आणि खरेदी करणे या सारखा शहाणपणा, आजच्या Online खरेदीच्या जगात दुसरा नाही.
मोठ्या प्रमाणात विक्री केली की व्यापाऱ्यांना ही वस्तू कमी किमतीत देणे परवडते. त्याचसाठी इंटरनेट स्टोर्स वरचे सेल हे खूप पैसे वाचवणारे ठरू शकतात. अनेकदा बऱ्याच जणांना असे वाटू शकते की Online stores वरील खरेदी महाग पडेल की काय ? पण वास्तवात Online stores वर खूप कमी वेळेत प्रचंड प्रमाणात विक्री होत असल्याने किमती बऱ्याचदा खूप स्वस्त असतात.
सध्या Flipcart वर चालू असलेल्या अश्याच सेल चा 17 डिसेंम्बर ला शेवटचा दिवस आहे. आपण बघुयात की कोणकोणत्या गोष्टी खूप स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. तसेच त्या कश्या शोधायच्या हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवत राहूच.
जर यासाठी तुमच्याकडे HDFC बँकेचे debit किंवा credit card असेल, तर तुम्हाला जवळपास सर्व गोष्टीवर त्वरित 10% discount मिळेल. ( अटी लागू )
फॅशन्स :
या विभागात प्रसिद्ध ब्रॅण्डस वर 50 ते 80% इथपर्यंत discount मिळेल.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

तसेच पर्सेस, गॉगल्स, घड्याळे, wallets यावर किमान 20 ते 80% पर्यंत discount उपलब्ध आहे.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

सौंदर्य प्रसाधने, top Brands च्या पर्सेस यावरही 50 ते 80% इथपर्यंत discount मिळेल.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
मुलींचे/ स्त्रियांचे footwear ( चपला, सँडल्स, बूट आदी ) च्या विविध ब्रँडेड प्रकारांवर सुद्धा 40 ते 80% पर्यंत सवलत आहे.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

लहान मुलांचे उत्तम ब्रँड्स चे फॅशनेबल कपडे यालाही 40 ते 80% पर्यंत सवलत आहे.
एवढेच कश्याला , सुंदर सुबक दागिने आणि नवनवीन jewellery चे प्रचंड विविध प्रकार यावर जी 20 ते 80% पर्यंत discount मिळवता येईल.
तरुण मुले आणि पुरुषांनीही या सेल वर 50 ते 80% पर्यंत मिळणारी सवलत अजिबात चुकवू नये.
पुरुषांच्या उत्तम ब्रँड्स च्या Footwear वर चांगल्यापैकी म्हणजेच 40 ते 80% पर्यंत सवलत आहे.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
मोबाईल वर जी सवलत दिलेली आहे, ती मिळवून तर तुम्ही तुमचे नवीन वर्ष अतिशय आनंदात घालवू शकाल.
त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
घरगुती फर्निचर वर सुद्धा प्रचंड सवलत आहे.
आता discount कसा मिळवायचा, ते पाहुयात.
जर यासाठी तुमच्याकडे HDFC बँकेचे debit किंवा credit card असेल, तर तुम्हाला जवळपास सर्व गोष्टीवर त्वरित 10% discount मिळेल. ( अटी लागू )
Bajaj Finserv कार्ड वापरून discount कसे मिळवाल, ते पाहू.त्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
AxisBank Buzz credit card असल्यास 5% discount मिळू शकेल.
हे सर्व 17 डिसेंम्बर रोजीपर्यंतच उपलब्ध आहे.
याशिवाय तुमच्याकडे खालील बँकांची क्रेडिट कार्ड असतील तर त्याद्वारे पेमेंट करून जास्त व्याज न द्यावे लागता सुलभ हप्त्यांवर वस्तू तुमच्या क्रेडिट लिमिट प्रमाणे खरेदी करता येतील. त्यावर कोणताही वेगळा आकार पडणार नाही.
चला तर मग .. मनसोक्त shopping करूयात आणि पैसेही वाचवूयात.
Leave a Reply