यमतर्पण विधी - नरकचतुर्दशी - ०३ नोव्हेम्बर २०२१ Mandar Sant November 3, 2021 दिनविशेष सर्व मित्रमंडळींना दीपावलीच्या शुभेच्छा व मनापासून आवाहन, कोविड च्या काळात मृत्यूबाधेपासून दूर ठेवणारे काही धार्मिक विधी शास्त्रात सुचवले आहेत का ? याचा शोध घेताना दरवर्षी दिवाळीच्या काळात केला जाणारा *यमतर्पणाचा* पारंपरिक विधी आठवला. दुर्दैवाने इतका सोपा विधी बहुतांश घरात वडीलधाऱ्यांच्याही विस्मृतीत गेलेला दिसतो. याचसाठी याबद्दलची शास्त्रोक्त माहितीची e-पुस्तिका सोबत पाठवत आहोत. आपल्या धर्मात सांगितलेला हा सोपा उपाय सर्वांनी अवश्य करावा व आपला आवश्यक लाभ करून घ्यावा ही विनंती. खालील लिंक वरून आपण या विधीची PDF मोफत download करून घेऊ शकता. Download Here दीपावळीनिमित्त पुन्हा एकदा अभिष्टचिंतन. मंदार लक्ष्मण संत Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website