सरस्वती आवाहन-पूजन : २७ ते २९ सप्टेंबर २०१७
नवरात्रामध्ये मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर महासरस्वती मातेचे आवाहन केले जाते. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात बासर तसेच देशात अनेक ठिकाणी सरस्वती मातेची पुरातन मंदिरे आहेत. यावर्षी इ स २०१७ मधील नवरात्रात हा योग...