AppsTip : कागद पेन विसरा !! सर्व नोंदी करायला Google Keep कसं वापराल ? : मंदार संत Mandar Sant December 8, 2017 गॅजेट्स आणि अँप्स 4 How to use Google Keep / Google Keep कस वापरायच ? नमस्कार मंडळी, आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे ब्लॉग, आणि पूर्वी वृत्तपत्रांमधले मथळे, स्तंभ, वाचत आला असाल. कोणी चित्रपटसृष्टी विषयक, कोणी राजकिय, ...