Kailash

महाशिवरात्र

माघ महिन्यातील अत्यंत महत्वाचा व पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र, ही माघ महिन्यात वद्य चतुर्दशीला येते. माघ कृष्ण चतुर्दशी ची पहाट ही तिथी महाशिवरात्र व्रताचा काळ म्हणून पाळली जाते. यावेळी निशिथ काळ असतो. या द...
27 feb MS

विजया एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : २७ फेब्रुवारी २०२२

माघ कृष्णपक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्मराजा ! आता तुला विजया एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त देऊन ऐक. एकदा नारदमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की, "मला ...
laxmi 1

सार्थ श्रीसूक्त - ज्योतिषी श्री आकाश पुराणिक

श्रीसूक्त माहिती : श्रीसूक्त हे एक वैदिक सूक्त आहे. वेदमंत्र हे सिद्ध मंत्र आहेत. त्यांच्या ठायी जीवन साधनेची उत्तुंग शक्ती आहे. यासाठी प्रामाणिक इच्छा आणि दुर्दम्य प्रयत्न इतकं पुरेसं आहे. हे सूक्त पंधरा ऋचांच...
13 jan copy

पुत्रदा एकादशी कथा व एकादशी व्रताचे महत्त्व : १३ जानेवारी २०२२

पौष शुक्लपक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, "हे धर्मराजा ! आता तुला पुत्रदा एकादशीव्रताचे माहात्म्य सांगतो ते ऐक.पूर्वी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो म...
14 dec mokshada ekadashi MS

मोक्षदा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : १४ डिसेंबर २०२१

मार्गशीर्ष शुक्लपक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, "आता तुला मोक्षदा एकादशीव्रताचें माहात्म सांगतो ते ऐक. पूर्वी गोकुळांत वैखानस नावाचा एक राजा सुखाने राज्य करीत होता. त्याची...
30 nvember MS

उत्पत्ती एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ३० नोव्हेंबर २०२१

कार्तिक कृष्णपक्षातील एकादशीला उत्पत्ति एकादशी म्हणतात. एकादशीचे जन्मकथन ऐकल्यानंतर धर्मराजाने श्रीकृष्णाची प्रार्थना करुन विचारले. की, "हे भगवन् ! कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशी कोणत्या नावाने प्रसिद्ध आ...
baliraja4

बलिप्रतिपदा : ०५ नोव्हेम्बर २०२१

बलिप्रतिपदा : कार्तिक शुध्द प्रतिपदा : ०५ नोव्हेम्बर २०२१ ======================================= साडेतीन मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा महत्वाचा दिवस आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्...
FB_IMG_1605179489057

यमतर्पण विधी - नरकचतुर्दशी - ०३ नोव्हेम्बर २०२१

सर्व मित्रमंडळींना दीपावलीच्या शुभेच्छा व मनापासून आवाहन, कोविड च्या काळात मृत्यूबाधेपासून दूर ठेवणारे काही धार्मिक विधी शास्त्रात सुचवले आहेत का ? याचा शोध घेताना दरवर्षी दिवाळीच्या काळात केला जाणारा *यमतर्...
12189593_325797520877480_7760721746870507882_n

नरकचतुर्दशी : यमतर्पणविधीसह : ०३ नोव्हेम्बर २०२१

नरकचतुर्दशीला चंद्रोदय हा  पहाटे असतो. नुसते सुर्योदयाच्या आधी नव्हे तर चंद्रोदयाच्या वेळेला अभ्यंग स्नान करणे अपेक्षित आहे. यावर्षी चंद्रोदयाच्या वेळा खालील प्रमाणे आहेत. चंद्र हा पूर्वेकडून उगवतो. त्याम...
1 nov MS

रमा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : ०१ नोव्हेंबर २०२१

आश्विन कृष्ण पक्षतील एकादशीला रमा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, "आता तुला रमा एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक पूर्वी या पृथ्वीवर मुचुकुंद नांवाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. ...