आज रथसप्तमी !!

भगवान सूर्यदेवांनी आजच्या तिथीपासून या विश्वाला प्रकाशित केले.
१] आज च्या दिवशी श्री सूर्यनारायणाची प्रतिमा रक्तचंदनाने पिवळ्या वस्त्रावर अथवा लाकडी पाटावर काढून ती सूर्यप्रकाशात ठेवतात .
२] स्नान झाल्यानंतर सूर्यदेवांना संध्येत अथवा थेट किमान १२ अर्घ्य देतात .
३] किमान १२ सूर्यनमस्कार घालून सूर्यदेवांना वंदन करतात .
४] १२ वाजता सूर्यदेवांना केशरयुक्त दुधाचा आणि मधुर पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात
५] आज जे काही दान कराल त्याचे १००० पटीने फळ मिळते.
६] दारिद्र्य निर्मूलना करीता तसेच उत्तम आरोग्य प्राप्ती करिता रथसप्तमी चे व्रत अतिशय उत्तम मानले जाते .

Leave a Reply

Your email address will not be published.