heading_11

अजुनि रुसुनी आहे - ले. डॉ. गीता भागवत

अनिलांची रुसलेली 'प्रिया' डॉ. गीता भागवत कवी अनिल यांच्या लेखणीतून उतरत ‘रुसवा’ या कवितेचं कुमार गंधर्वाच्या आवाजात ‘अजूनी रुसुन आहे’ हे गाणं झालं. आणि त्याचे विविध अर्थ लावले गेले. त्याचं स्वत: अनिलांनी ...