गरबा नव्हे, गर्भ दीप ! - ले. मकरंद करंदीकर Mandar Sant October 7, 2021 कुळाचार आणि कुळधर्म, दिनविशेष गरबा नव्हे, गर्भ दीप ! आपल्या शेतीप्रधान देशात शेती संदर्भातील मुख्य कामे आटोपली की विविध सण साजरे केले जातात. मेहनत आणि हवामानामुळे खर्च झालेली शारीरिक ताकत पुन्हा प्राप्त करण्यासाठी शक्तीची आराधना केली जाते....