७ ऑगस्ट २०१७ च्या श्रावणी सोमवारच्या व नारळी पौर्णिमेच्या चंद्रग्रहणाचा धर्मशास्त्रीय निर्णय Mandar Sant July 26, 2017 दिनविशेष 2 प्रश्न- यंदा सोमवारी ०७ अॉगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आलेले आहे. या दिवशी सोमवारी ग्रहण असल्यामुळे संध्याकाळी सोमवारचा उपवास तसेच सोळा सोमवारचा उपवास कसा सोडावा? तसेच रक्षाबंधन केव्हा करावे आणि ...