वक्री होणाऱ्या शनीचे नक्षत्रपरत्वे शुभाशुभ फळ - पंचांगकर्ते डॉ गौरव देशपांडे
*कसे शुभाशुभ फळ मिळेल प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तींना, आकाशातील ‘वक्री’ शनीचे ?*
जाणून घ्या *देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे* यांच्याकडून या व्हिडिओमार्फत-
या व्हिडिओतील विषय-
1. वक्र गती म्हणजे काय ?...