श्री विजयादशमी (दसरा) - ले. पुराणिक बंधू, जालना Mandar Sant October 7, 2019 दिनविशेष श्री विजयादशमी दिनांक ०८/१०/२०१९ रोजी मंगळवारी आश्विन शुल्क पक्ष दशमी दसरा आहे श्री विजय मुहूर्त दुपारी :- ०२:२४ मी ते ०३:१४ मी पर्यंत आहे आज विजयादशमी, दसरा, अश्वपूजा, शमीपूजन सीमोल्लंघन आहे. हा द...